Poultry Farm Business : बँकेकडून कर्ज घेऊन उभारला स्वयंचलित पोल्ट्री फार्म ! आता आहे लाखोत कमाई, वाचा कशाप्रकारे केले पोल्ट्रीचे नियोजन
Poultry Farm Business : शेती आता खऱ्या अर्थाने इंडस्ट्री वाटू लागली आहे ते फक्त तरुणांमुळेच असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कारण तरुणांनी शेतीचे जे काही परंपरागत स्वरूप होते ते पूर्णपणे पालटवून टाकले असून अनेक माध्यमातून लाखो आणि कोटी रुपयांची गुंतवणूक करून शेतीमध्ये विविध प्रकल्प उभारले जात आहेत. यामध्ये फळ पिकांच्या लागवडीपासून तर शेडनेट या … Read more