Poultry Feed Business: पोल्ट्री फीड बनवा आणि लाखो कमवा! मिळेल तब्बल 22 टक्के मार्जिन, वाचा ए टू झेड माहिती

poultry feed business

Poultry Feed Business:- शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन हा व्यवसाय जितका वेगात पसरला तितक्याच वेगात आता व्यावसायिक दृष्टिकोनातून शेळीपालन आणि कुक्कुटपालन हे व्यवसाय केले जातात. कुक्कुटपालन व्यवसाय असो किंवा पशुपालन यामध्ये पशुंना किंवा कुक्कुटपालन व्यवसायात कोंबड्यांना खाण्यासाठी खाद्य हे लागते. याच अनुषंगाने जर आपण कुक्कुटपालन व्यवसायाचा विचार केला तर हा वेगाने विकसित आणि वाढत जाणारा व्यवसाय … Read more