PPF Account : पीपीएफ खात्याबाबत एसबीआयकडून मोठे अपडेट, वाचा…
PPF Account : PPFमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आता तुम्हाला सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी खाते (PPF खाते) उघडण्याची उत्तम संधी देत आहे. बँकेने माहिती दिली आहे की, आता तुम्ही तुमचे पीपीएफ खाते ऑनलाइन बँकिंगद्वारे सहज उघडू शकता. म्हणजे बँकेच्या शाखेत न जाता तुम्ही हे … Read more