PPF Account : पीपीएफ खातेदाराच्या आकस्मिक मृत्यूने खाते होणार बंद! जाणून घ्या कोणाला मिळणार पैसे?
PPF Account : सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) ही सरकारची एक लहान बचत योजना आहे. या योजनेतील गुंतवणूकदाराला हमी परतावा मिळतो. PPF मध्ये गुंतवणूक करणारे आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत आयकर सवलतीचा दावा करू शकतात. एका आर्थिक वर्षात 1.5 लाख रुपयांपर्यंतची वजावट मिळू शकते. तुमची पीपीएफमधील गुंतवणूकीची रक्कम सुरक्षित आहे आणि तुम्हाला उत्तम परतावाही मिळतो. … Read more