PPF Account : SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी! आता घरबसल्या करता येणार ‘हे’ काम !
PPF Account in SBI Bank : बहुतेक खाजगी क्षेत्रातील नोकरदार लोकांना त्यांचे पैसे सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजनेत गुंतवायला आवडतात. त्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ते चक्रवाढ व्याज देते. PPF मध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक करून, 25 वर्षांच्या कालावधीत 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी तयार केला जाऊ शकतो. पीपीएफवर सरकार दरवर्षी ७.१ टक्के दराने व्याज देत … Read more