PPF : सावधान! पीपीएफमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी जाणून घ्या ‘या’ गोष्टी, नाहीतर होईल खूप मोठे नुकसान

PPF : पब्लिक प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच पीपीएफ हा गुंतवणुकीचा चांगला आणि लोकप्रिय पर्याय आहे. या योजनेत गुंतवणूक दारांना दीर्घ काळासाठी करता येते. या योजनेत मोठ्या रकमेची गुंतवणूक करता येत असल्याने त्यामुळे त्यातून चांगले लाभ मिळतात. त्यामुळे अनेकजण या योजनेत गुंतवणूक करत असतात. परंतु या योजनेचे जसे फायदे आहेत, तसेच काही तोटेही आहेत. जर तुम्हीही पब्लिक … Read more