Public Provident Fund : तुम्ही पीपीएफमध्ये गुंतवणूक करणार असाल तर ‘या’ गोष्टींकडे करू नका दुर्लक्ष, अन्यथा…
Public Provident Fund : पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) ही अशा लोकांसाठी चांगली गुंतवणूक योजना मानली जाते ज्यांना दीर्घकाळ गुंतवणूक करायची आहे आणि त्यांना त्यांच्या गुंतवणुकीबाबत कोणतीही जोखीम घ्यायची नाही. पीपीएफ ही एक अशीच योजना आहे ज्यामध्ये हमखास परतावा मिळतो, ही योजना 15 वर्षांसाठी आहे. सध्या या योजनेवर ७.१ टक्के व्याज मिळत आहे. जर तुम्हालाही या … Read more