Public Provident Fund : दिवाळी धमाका…! PPF मध्ये गुंतवणूक करून मिळवा 1 कोटी रुपये !
Public Provident Fund : PPF योजना एक दीर्घकालीन गुंतवणूक पर्याय आहे. जिथे गुंतवणुकीवर आकर्षक व्याजदर आणि निश्चित परतावा मिळतो. PPF म्हणजेच सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी खाते, ही एक अनोखी बचत योजना आहे. भारत सरकार त्यात गुंतवलेल्या पैशांच्या सुरक्षिततेची हमी देते, तर आयकर बचतीचा लाभही मिळतो. याशिवाय या योजनेद्वारे तुम्ही 1 कोटी रुपयांचा निधी सहज तयार … Read more