Public Provident Fund : PPF खातेधारकांसाठी महत्वाची बातमी, 30 सप्टेंबरला मिळणार गुड न्यूज !
Public Provident Fund : पपीएफ खातेदार आणि छोट्या बचत योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी महत्वाची बातमी आहे. केंद्र सरकार या महिन्याच्या शेवटी म्हणजेच 30 सप्टेंबर 2023 रोजी छोट्या बचत योजनांच्या व्याजदरांमध्ये सुधारणा करणार आहे. अशा स्थितीत पपीएफ वरील व्याजदरात देखील सुधारणा होण्याची शक्यता आहे. पीएफ वगळता, सरकारने इतर लहान बचत योजनांचे व्याजदर दर तिमाहीत वाढवले आहेत, … Read more