PPF Scheme : करा फक्त 5 हजारांची गुंतवणूक, मिळेल 41 लाखांपेक्षा जास्त परतावा; जाणून घ्या योजना
PPF Scheme : तुम्हाला 5000 रुपयांच्या मासिक गुंतवणुकीवर 41 लाखांपेक्षा जास्त रक्कम मिळवायची असेल तर तुमच्यासाठी एक खास योजना आहे.सध्या सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीमध्ये अनेकजण गुंतवणूक करत आहेत. कारण यातील गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अनेकजण कर बचतीसाठी पीपीएफमध्ये गुंतवणूक करत असतात. यात गुंतवलेल्या रकमेवर गुंतवणूकदारांना उत्तम परतावाही मिळतो. आता तुम्ही तुमच्या सोयीनुसार … Read more