Post Office PPF Interest Rate : मोठी बातमी! पोस्ट ऑफिस PPF च्या व्याजदरात बदल
Post Office PPF Interest Rate : सर्वसामान्यांसाठी सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (Public Provident Fund) योजना खूप फायदेशीर आहे.या योजनेला 1986 मध्ये सुरुवात करण्यात आली होती. या योजनेचा हेतू गुंतवणुकीच्या(Investment) स्वरूपात लहान बचत एकत्रित करून त्यावर परतावा मिळवून देणे आहे. हा एक दीर्घकालीन गुंतवणूक पर्याय आहे. या योजनेवर (PPF) आकर्षक व्याज दर (PPF Interest rate) आणि … Read more