Public Provident Fund : सावधान.. ! सरकारने PPF योजनेमध्ये केला ‘हा’ मोठा बद्दल; गुंतवणूक करण्यापूर्वी ‘या’ गोष्टी जाणून घ्या नाहीतर होणार ..
Public Provident Fund: सुरक्षित गुंतवणुकीसाठी सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (Public Provident Fund) निवडणाऱ्या लोकांची देशभरात मोठी संख्या आहे. गुंतवणुकीसाठी पीपीएफ (PPF) हा उत्तम पर्याय आहे. कोणत्याही बँकेच्या शाखेत (bank branch) किंवा पोस्ट ऑफिसमध्ये (Post Office) जाऊन तुम्ही तुमचे सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी खाते सहज उघडू शकता. तुम्ही PPF खात्यात किमान 500 रुपये आणि कमाल 1.5 … Read more