PPF योजनेत 12 हजार 500 रुपयांची गुंतवणूक केल्यास मिळणार 40 लाख रुपये ! कशी आहे योजना? वाचा…
PPF Scheme : तुम्हीही सुरक्षित गुंतवणुकीच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे. खरंतर, गेल्या काही महिन्यांच्या काळात आरबीआयकडून रेपो रेटमध्ये कपात करण्यात आली आहे. आरबीआयने गेल्या काही महिन्यांच्या काळात रेपो रेटमध्ये तब्बल एक टक्क्यांची कपात केली आहे. दरम्यान आरबीआयच्या या निर्णयानंतर देशभरातील बँकांनी फिक्स डिपॉजिटचे व्याजदर कमी केले आहेत. मात्र आजही पब्लिक … Read more