PPF Vs FD Scheme : PPF की FD कोणत्या योजनेतून होणार फायदा, जाणून घ्या सविस्तर…
PPF Vs FD : साधारणपणे, बाजारात अनेक गुंतवणूक योजना आहेत, परंतु एक चांगली योजना निवडणे कठीण काम असू शकते, म्हणूनच आजही लोक पीपीएफ किंवा एफडी सारख्या सरकारी योजनांवर अवलंबून असतात. या दोन्ही योजनांमध्ये कोणतीही जोखीम नाही. अशातच तुम्हीही सरकारच्या सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना किंवा FD योजनेत गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी कोणता … Read more