EPF New Rule : EPFO च्या नियमांत बदल केल्यानंतर पेन्शनची स्थिती अशा प्रकारे तपासली जाणार
EPF New Rule : EPFO कडून पीएफ खातेधारकांना (PF account holders) बऱ्याच सुविधा पुरविल्या जातात. कर्मचारी त्यांच्या भविष्यासाठी सुरक्षित फंड जमा करू शकतात, त्याचबरोबर चांगले व्याज (Interest) जमा करू शकतात. EPFO कडून कर्मचाऱ्यांना पेन्शन (Pension) योजनेत गुंतवणूक करण्याचा पर्याय दिला जातो. आता EPFO च्या नियमात काहीसा बदल करण्यात आला आहे. EPFO (Employees Provident Fund) ने … Read more