PM Fasal Bima Yojana: वादळ, पाऊस आणि गारपिटीने शेती उद्ध्वस्त झाली असेल, तर अशा प्रकारे घ्या या योजनेचा लाभ…
PM Fasal Bima Yojana: लागवडीदरम्यान कधी-कधी पाऊस-गारपीट किंवा वादळामुळे शेतकऱ्यांचे पीक उद्ध्वस्त होते. अशा स्थितीत अनेक शेतकऱ्यांसमोर उदरनिर्वाहाचे संकट उभे ठाकले आहे. शेतकर्यांचा विमा न मिळाल्याने नुकसान झालेल्या पिकाची भरपाई (Crop compensation) त्यांना घेता येत नाही. या सर्व परिस्थिती लक्षात घेऊन सरकारने प्रधानमंत्री फसल विमा योजना (Pradhan Mantri Fasal Vima Yojana) सुरू केली होती. या … Read more