Free Ration 2023: रेशन कार्डधारकांची लागली लॉटरी ! आता फ्रीमध्ये मिळणार ‘इतक्या’ वस्तू ; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Free Ration 2023: नवीन वर्षात केंद्र सरकारने फ्री रेशन योजनाचा लाभ घेणाऱ्या लाखो नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. तुम्ही देखील फ्री रेशन योजनाचा लाभ घेत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे आम्ही तुम्हाला सांगतो सरकारच्या आदेशानुसार 1 जानेवारी 2023 पासून रेशन कार्डधारकांना प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत रेशनचा लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे. तुमच्या माहितीसाठी … Read more