PM Garib Kalyan Anna Yojana: सरकारची ‘ही’ योजना 80 कोटी लोकांचा भरत आहे पोट ! जाणून घ्या कोण बनू शकते लाभार्थी

PM Garib Kalyan Anna Yojana:  प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (PMGKAY) केंद्र सरकारने (central government) पुढील तीन महिन्यांसाठी म्हणजे डिसेंबरपर्यंत वाढवली आहे. सरकारच्या या निर्णयानंतर देशातील 80 कोटी गरीब लोकांना मोफत रेशन योजनेचा (free ration scheme) लाभ मिळणार आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना काय आहे आणि त्याचा लाभ कोणाला मिळतो ते जाणून घेऊया. या योजनेचा … Read more