PM Kisan Maan Dhan Yojana : सरकारच्या ‘या’ योजनेत गुंतवा फक्त 55 रुपये अन् मिळवा 36 हजारांचा लाभ ; जाणून घ्या कसं
PM Kisan Maan Dhan Yojana : आपल्या देशातील सर्व लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना (farmers) म्हातारपणी योग्य प्रकारे जगण्यासाठी प्रधानमंत्री किसान मान धन योजने (Pradhan Mantri Kisan Maan Dhan Yojana) अंतर्गत सरकारकडून (government) पेन्शन (Pension) दिली जाते. ही योजना केंद्र सरकारने (central government) 31 मे 2019 रोजी सुरू केली आहे. या योजनेंतर्गत, केंद्र सरकार 60 … Read more