Posted inताज्या बातम्या, आर्थिक, भारत

PM Kisan: मोठी बातमी ! ‘या’ दिवशी खात्यात जमा होणार 2 हजार रुपये ; जाणून घ्या कोणाला मिळणार लाभ

PM Kisan: केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरु केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ आता पर्यंत करोडो शेतकऱ्यांनी घेतला आहे. यातच काही दिवसापूर्वी सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात 12 हप्त्यांचे पैसे जमा केले आहेत. मात्र तरीही देखील अनेक शेतकरी या लाभापासून वंचित राहिले आहे. त्यांच्यासाठी मोठी बातमी समोर आली आहे. जर तुमच्या खात्यात 2000 रुपये अजून ट्रान्सफर झाले […]