PMSYMY : भन्नाट योजना! फक्त ५५ रुपये जमा करा आणि ३६,००० रुपये पेन्शन मिळवा, अशी करा नोंदणी
PMSYMY : केंद्र सरकारकडून देशातील शेतकऱ्यांसाठी आणि असंघटित कामगारांसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना तर फायदा होतच आहे मात्र त्यासोबतच असंघटित कामगारांना देखील त्याचा फायदा होत आहे. केंद्र सरकारकडून असंघटित कामगारांसाठी प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना सुरु करण्यात आली आहे तर शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने PM किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. या … Read more