अहमदनगर ब्रेकींग: जिलेटीन काड्यांचा स्फोट; दोघांचा मृत्यू
अहमदनगर Live24 टीम, 19 एप्रिल 2022 AhmednagarLive24 : विहीर खोदकाम करणार्या दोन कामगारांचा अंगावर खडक, मातीचा ढिगारा कोसळून मृत्यू झाला. प्रल्हाद रोहिदास रक्ताटे (वय 28) व विलास शिवाजी वाळके (वय 40 दोघे रा. लोणी सय्यदमीर ता. आष्टी, जि. बीड) अशी मृत कामगारांची नावे आहेत. नगर तालुक्यातील सारोळाबध्दी शिवारात ही घटना घडली आहे. सरोळाबध्दी शिवारात बोरूडे … Read more