Success Story: दोन्ही मित्र चटणी विकून महिन्याला कमावतात 50 लाख! वाचा कशी केली व्यवसायाची सुरुवात?
Success Story:- डोक्यामध्ये आलेली एखादी छोटीशी कल्पना देखील एक मोठा व्यवसाय सुरू करण्यासाठी कारणीभूत ठरू शकते. तसे पाहायला गेले तर कुठलीही गोष्ट करण्याआधी त्या गोष्टीविषयीचे विचार किंवा कल्पना आधी मनात येत असते व त्यानुसार काम केल्यावर त्या कल्पनेला वास्तव किंवा मूर्त स्वरूप येत असते. अर्थात अशा कल्पनांसाठी आपल्याला प्रचंड प्रमाणात मेहनत आणि कष्ट देखील घ्यायला … Read more