जमिनीच्या वादातून भावनेचं केला भावावर कोयत्याने वार
Ahmednagar News : शेती ब घराच्या वाटणीवरून लहान भावाने मोठ्या भावावर कोयत्याने वार केल्याची घटना राहुरी तालुक्यातील गणेगाव येथे दिनांक १७ मार्च रोजी घडली. या घटनेत जखमी झालेल्या मोठ्या भावावर श्रीरामपूर येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत पोलिसांनी सांगितले, की प्रशांत गुलाब कोबरणे (वय ३० वर्षे, राहणार गणेगाव, ता. राहुरी) हे आई ब लहान भाऊ … Read more