जमीन खरेदीत प्राथमिक शिक्षकास घातला २६ लाखांचा गंडा..!
Ahmednagar News : एका प्राथमिक शिक्षकास जमीन खरेदी करण्याच्या प्रकरणात खरेदीसाठी दाखविलेल्या जमीनी ऐवजी ऐनवेळी दुसरीच जमीन खरेदी करुन देवुन सव्वीस लाख रुपयाची फसवणुक केल्याचा प्रकार पाथर्डी तालुक्यात घडला आहे. याप्रकरणी प्राथमिक शिक्षक प्रशांत नजन यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी पिराजी आप्पा पवार ( रा.शिक्षक कॉलनी), नवनाथ रामभाऊ पवार ( रा.नाथनगर, पाथर्डी) या दोघा विरुद्ध … Read more