अहमदनगर ब्रेकिंग : आमदार लंके आक्रमक ! म्हणाले मंत्र्यांच्या दालनातच उपोषण करतो ….

अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2022 Ahmednagarlive24 :- पारनेर तालुक्यातील वन विभागाच्या कामांसंबंधी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केल्यानंतर पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली. यावर आठ दिवसांत कार्यवाही झाली नाही, तर वन मंत्र्यांच्या दालनात उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी भवनाबाहेर प्रसार माध्यमांशी बोलताना दिला. एका बाजूला विरोधक सरकारवर आरोप करून अडचणीत आणू पहात … Read more