मोठी खेळी : शिवसेना विधिमंडळ कार्यालय रात्रीतून सील

Maharashtra news:विधानभवनातील शिवसेना विधिमंडळ कार्यालय रात्रीतून सील करण्यात आले आहे. सकाळी कामावर आलेले या कार्यालयातील सर्व कर्मचारी कार्यालयाबाहेरच आहेत. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज या कार्यालयात शिवसेनेच्या सर्व आमदारांची बैठक होणार होती. त्यापूर्वीच हे कार्यालय सील करण्यात आले आहे.मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून हे कार्यालय बंद करण्याचे पत्र देण्यात आल्याने ते सील करण्यात … Read more

शिवसेनेने उगारला कारवाईचा बडगा, पण आमदार दाद देणार का?

Maharashtra news : मनधरणी करूनही आमदार ऐकत नाहीत, हे पाहून शिवसेनेने आता बंडखोर आमदारांविरूद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे. शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी यासंदर्भातील पत्र शिवसेनेच्या सर्व आमदारांना पाठवले आहे. मुंबईतील वर्षा बंगल्यावर बुधवारी संध्याकाळी ५ वाजता शिवसेनेची महत्त्वाची बैठक होत आहे. या बैठकीला शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी उपस्थित राहावे. अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल … Read more