Prawn Farming: सुरुवातीला 50 हजार रुपये गुंतवा आणि या व्यवसायातून 3 लाख कमवा! शेतीसोबत मिळेल या व्यवसायातून लाखात नफा
Prawn Farming:- शेतीला जोडधंदा म्हणून प्रामुख्याने पशुपालन तसेच कुक्कुटपालन, शेळीपालन, वराहपालन तसेच इत्यादी व्यवसाय आता शेतकरी खूप मोठ्या प्रमाणावर करू लागले आहेत. कारण नुसते शेतीवर अवलंबून राहण्यापेक्षा शेतीला काहीतरी जोडधंद्यांची मदत देऊन शेतकऱ्यांनी स्वतःचे उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करणे खूप गरजेचे आहे. तसेच शेतीमध्ये ज्या पद्धतीने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो अगदी त्याच पद्धतीने आता शेती … Read more