Soybean Farming : सोयाबीनची शास्त्रीय शेती करा आणि कमवा बक्कळ पैसा; वाचा याविषयी

अहमदनगर Live24 टीम, 05 मे 2022 Krushi news :भारत एक शेतीप्रधान देश (Agriculture Country) आहे. देशातील निम्म्याहून अधिक जनसंख्या शेती व्यवसाय (Farming) करून आपला उदरनिर्वाह भागवत असते. खरं पाहता भारतीय शेती (Indian Farming) अजूनही पावसाच्या पाण्यावर आधारीत आहे. सध्या देशातील शेतकरी बांधव खरीप हंगामासाठी (Kharip Season) पूर्व मशागतीची (Pre Cultivation) तयारी करीत आहेत. देशावर खरीप … Read more

Farming Business Idea : या फुलाची शेती करा आणि कमवा बक्कळ पैसा; विदेशात पण आहे याची लई डिमांड

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2022 Krushi news :- मित्रांनो जसे की आपणास ठाऊकच आहे भारतात एकूण तीन हंगामात शेती केली जाते. खरीप, रब्बी आणि उन्हाळी हंगाम. उन्हाळी हंगामातील पिके आता जवळपास हार्वेस्टिंग (Crop Harvesting) होण्याच्या मार्गावर असून काही शेतकऱ्यांचे उन्हाळी हंगामातील पीक हार्वेस्टिंग देखील झाले आहे. उन्हाळी हंगामातील पिकांची काढणी झाल्यानंतर शेतकरी बांधव खरीप … Read more

शेतकऱ्याचा नांद नाही करायचा!! पूर्वमशागतीसाठी बैलाऐवजी घोड्यालाच जुंपले

अहमदनगर Live24 टीम, 04 एप्रिल 2022 Krushi news  :- पेट्रोल-डिझेलच्या किमती दिवसेंदिवस आकाशाला गवसणी घालत आहेत यामुळे याचा सर्वाधिक फटका सर्वसामान्य वर्गाला बसत आहे. डिझेलच्या किमतीत अवाजवी वाढ होत असल्याने शेतकरी बांधवांना देखील याचा मोठा फटका बसत असून आता शेती मधील मशागतीचे (Pre Cultivation) कामे महाग झाली आहेत. यामुळे शेतकरी बांधवांना (Farmer) आता ट्रॅक्टरने मशागत करणे परवडेनासे … Read more

खरं काय! शेतकऱ्यांना अनुदान स्वरूपात डिझेल देण्याच्या चर्चेला उधाण; मिळेल का खरंच अनुदान?

अहमदनगर Live24 टीम, 04 एप्रिल 2022 Grants to farmers : देशात सर्वत्र गेल्या काही महिन्यांपासून सर्वसामान्यांना महागाईच्या झळा बसू लागल्या आहेत. पेट्रोल आणि डिझेलचे दर (petrol diesel price) तर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात आहेत. यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबांचे कंबरडे मोडले आहे. आधीच इंधन दरवाढीचा फटका भारतीयांना मोठ्या प्रमाणात बसत होता त्यात आता रशिया आणि युक्रेन मध्ये सुरू … Read more