Monsoon Update : आयो रे…! पुढचे तीन दिवस पावसाचेचं…! ‘या’ जिल्ह्यात कोसळणार पाण्या, हवामान विभागाचा अंदाज
Monsoon Update: राज्यात मान्सूनचे (Monsoon) आगमन जरी दहा जूनला झाले असले तरी राज्यात 18 ते 19 जून पर्यंत मोसमी पावसाच्या सऱ्या दक्षिण कोकण व राजधानी मुंबई (Mumbai) वगळता इतरत्र कुठेच बघायला मिळाल्या नव्हत्या. मात्र 19 तारखेपासून मोसमी पावसासाठी (Monsoon Rain) पोषक वातावरण तयार झाल्याने राज्यात सर्वत्र वरुण राजाची हजेरी बघायला मिळत आहे. दरम्यान, भारतीय हवामान … Read more