Jio Recharge Plan : जिओचा आकर्षक प्लॅन! फक्त एकदाच रिचार्ज करा आणि मिळवा दिवसाला 3GB डेटासह मोफत Netflix सब्सक्रिप्शन
Jio Recharge Plan : इतर टेलिकॉम कंपनीपैकी रिलायन्स जिओच्या प्लॅनच्या किमती खुप कमी असतात. शिवाय कंपनीकडे ग्राहकदेखील मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे कंपनी मार्केटमधील इतर कंपन्यांना कडवी टक्कर देताना पाहायला मिळते. सध्या कंपनीने आपले दोन प्रीपेड रिचार्ज प्लॅन आणले आहेत. ज्याची किंमत ग्राहकांच्या बजेटमध्ये बसणारी आहे. यात कंपनीच्या ग्राहकांना दिवसाला 3GB डेटा, मोफत Netflix सब्सक्रिप्शन आणि … Read more