Preterm birth : सावधान ! गरोदरपणात चुकूनही करू नका या गोष्टी, अन्यथा वाढेल प्रीमॅच्युअर डिलीव्हरीचा धोका…

Preterm birth : गरोदर असताना महिलांना खूप काळजी घ्यावी लागते. जसजसे महिने पूर्ण होत असतात तसतसे महिलाना अधिक काळजीपूर्वक सर्व कामे करावी लागतात. काही वेळा महिलांनी काळजी न घेतल्यास त्यांच्या पोटातली बाळाला धोका निर्माण होऊ शकतो सध्याच्या काळात मुदतपूर्व प्रसूतीचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यामुळे अनेक महिलांना काळजी न घेतल्याने प्रीमॅच्युअर डिलीव्हरीचा धोका निर्माण होतो … Read more