Electric Scooter ला आग लागल्यास काय कराव ? वाचा सविस्तर माहिती
अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2022 :- Electric Scooter : गेल्या काही महिन्यांत इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. तामिळनाडूमध्ये घरातील इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागल्याने वडील आणि मुलीचा गुदमरून मृत्यू झाला. याशिवाय ओकिनावा आणि ओला इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये आग लागण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. अशा वेळी प्रश्न पडतो की इलेक्ट्रिक स्कूटर-बाईक किंवा कारला … Read more