Gold Price Update : सोन्याचे भाव गडाडले ! तरीही सोने मिळत आहे ५३०० रुपयांनी स्वस्त, आजच खरेदी करा
Gold Price Update : सोने (Gold) आणि चांदीचे (Silver) भावामध्ये सध्या चढ उतार सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीचे भाव घसरल्याचे चित्र दिसत होते. मात्र आता सोने आणि चांदीचे भाव गडाडल्याचे दिसत आहे. घसरणीनंतर सोने आणि चांदीच्या भावात वाढ (Price increase) झाली आहे. आज सोन्या-चांदीच्या दरात बदल झाला आहे. सोन्याच्या दरात वाढ झाली … Read more