Electric Bike News: प्युअर ईव्हीने लॉन्च केली ‘ही’ स्वस्तातली इलेक्ट्रिक बाइक! एकदा चार्ज केल्यावर धावेल 171 किलोमीटर, वाचा किंमत
Electric Bike News:- पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन ते चार वर्षाच्या कालावधीपासून इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराकडे कल दिसून येत आहे. त्या दृष्टिकोनातून अनेक वाहन निर्मिती करणाऱ्या कंपन्या देखील आता इलेक्ट्रिक वाहनाच्या निर्मितीकडे वळले आहेत. यामध्ये अनेक कंपन्यांनी इलेक्ट्रिक कार तसेच दुचाकी व स्कूटर्स तयार केलेले आहेत. इलेक्ट्रिक वाहन निर्मितीमध्ये देखील अनेक नामांकित कंपन्या … Read more