Youth Innovation: 3 लिटर डिझेलमध्ये करेल 6 तास काम! बनवला छोट्या शेतकऱ्यांसाठी मिनी ट्रॅक्टर आणि पावर विडर, वाचा किंमत
Youth Innovation:- कृषी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर यंत्रिकीकरणाचा अंतर्भाव झाल्यामुळे आता शेतीची अनेक कामे कमीत कमी वेळात आणि कमी खर्चात करणे शक्य झाले आहे. शेतीची पूर्व मशागती पासून तर पिकांची अंतरमशागत आणि पीक कापणी पर्यंतचे बरीच कामे आता यंत्राच्या साह्याने करता येतात. कृषी यांत्रिकीकरणांमध्ये ट्रॅक्टरचा वापर खूप मोठ्या प्रमाणावर शेतकरी बंधू करतात. पूर्व मशागतीमध्ये नांगरणी किंवा … Read more