Gold Price Update : सोने खरेदी करणे झाले स्वस्त ! 10 ग्रॅम सोने मिळत 5000 हजारांनी स्वस्त
Gold Price Update : गेल्या काही दिवसांपासून सोन्या (Gold) चांदीच्या (Silver) दरात चढ उतार कायम आहे. तसेच आता घसरणी नंतर पुन्हा एकदा भाव वाढ (Price rise) झाली आहे. लग्नसराई सुरु असल्यामुळे मागणीत वाढ झाली आहे. सोने खरेदी करायचे असेल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. या व्यापार आठवड्याच्या पाचव्या दिवशी शुक्रवारी सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम … Read more