Indian leaders : फक्त ऋषी सुनकच नाही, तर हे ७ भारतीय वंशाचे लोक देशांची कमान सांभाळत आहेत; यादी वाचून वाटेल अभिमान !
युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका ते पोर्तुगालपर्यंत अनेक देशांमध्ये भारतीय वंशाचे लोक महत्त्वाच्या पदांवर कार्यरत आहेत. या यादीत ऋषी सुनक यांचाही समावेश झाला आहे.सध्या या 7 देशांमध्ये भारतीय वंशाचे नेते सर्वोच्च पदावर आहेत. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका ते पोर्तुगालपर्यंत अनेक देशांमध्ये भारतीय वंशाचे लोक महत्त्वाच्या पदांवर कार्यरत आहेत. या यादीत ऋषी सुनक यांचाही समावेश झाला आहे. … Read more