मोठी बातमी ! रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा निमित्त खाजगी क्षेत्रातील ‘या’ दोन बड्या बँका 22 जानेवारीला राहणार बंद, वाचा सविस्तर
Private Bank Holiday : पाच शतकांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर श्रीक्षेत्र अयोध्या येथे रामलला विराजमान होणार आहेत. प्रभू श्रीरामांच्या भव्य मंदिरात उद्या श्रीरामांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि मंदिराचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. यामुळे संपूर्ण देशभरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. जगातील सर्वच राम भक्त उद्या होणाऱ्या या ऐतिहासिक सोहळ्यासाठी आनंदी आहेत. सध्या देशातील सर्व … Read more