Health Marathi News : अपचन आणि पोट फुगत असेल तर या पदार्थांचे मिश्रण घेऊन बघा; होईल अधिक फायदा
Health Marathi News : आयुर्वेदानुसार, पारंपारिक औषधांमध्ये हिंग (Asafoetida) आणि मधाचा (Honey) वापर अनेक आरोग्य समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी केला जातो. याशिवाय त्यांच्यामध्ये अँटी-बॅक्टेरियल (Anti-bacterial) आणि अँटी-इंफ्लेमेटरी (Anti-inflammatory) गुणधर्म देखील असतात. प्रतिकारशक्ती मजबूत करण्यापासून ते वजन कमी करण्यापर्यंत ते सेवन केले जाते. जेव्हा या दोन्ही गोष्टी एकत्र खाल्ल्या जातात तेव्हा ते तुमच्या आरोग्यासाठी, विशेषत: तुमच्या पोटासाठी … Read more