Business Idea : भारतात प्रचंड मागणी असणारा ‘हा’ व्यवसाय तुम्हाला बनवेल करोडपती..! दरमहा होईल लाखो रुपयांची कमाई; जाणून घ्या व्यवसाय
Business Idea : जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर आज आम्ही तुम्हाला एक उत्तम व्यवसाय सांगणार आहे, ज्याला भारतात प्रचंड मागणी आहे, पण त्याचे उत्पादन (product) कमी आहे. मागणी पूर्ण करण्यासाठी भारत इतर देशांकडून आयात करतो. हे असेच एक उत्पादन आहे, ज्याशिवाय भारताचे स्वयंपाकघर अपूर्ण मानले जाते. खरं तर आपण हिंगाबद्दल बोलत आहोत. भारतात हिंगाची … Read more