Photos : डोक्यावर टोपी अन् हातात कॅमेरा,पंतप्रधान मोदींनाही आवरला नाही फोटोग्राफीचा मोह
Photos : आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा वाढदिवस आहे. मोदींच्या यांच्या हस्ते आज नामिबियातून (Namibia) आणलेले आठ चित्ते (Cheetahs) कुनो अभारण्यात सोडण्यात आले आहेत. सुमारे 70 वर्षांनंतर हे चित्ते भारतात (India) परतले आहेत. या चित्यांना पाहून मोदींनाही (Modi) फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. फेडोरा कॅप घालून पीएम मोदी (PM Modi) प्रोफेशनल कॅमेराने … Read more