Posted inताज्या बातम्या, भारत

Names of Cheetahs: 8 आफ्रिकन चित्त्यांची नावे आली समोर, पंतप्रधान मोदींनीही दिले नाव! जाणून घ्या या चित्त्यांची नावे………

Names of Cheetahs: मध्य प्रदेशातील श्योपूर येथील कुनो राष्ट्रीय उद्यानात (Kuno National Park) आफ्रिकन देश नामिबियातून आणलेल्या 8 चित्त्यांची नावे (cheetah names) समोर आली आहेत. ओबान, फ्रेडी, सवाना, आशा, सिबली, सायसा आणि साशा अशी आठ चित्त्यांची नावे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी एका मादी चित्त्याला ‘आशा’ असे नाव दिले आहे. तर, […]