Profitable Scheme : मुलीही लहानाच्या मोठ्या होईपर्यंत कमवतील 8 लाख! एलआयसीने आणली ही जबरदस्त योजना…

Profitable Scheme : आजकाल अनेकांना गुंतवणूक करायची असते मात्र गुंतवणूक कुठे करावी हे माहिती नसते. लहान मुलांच्या भविष्यासाठी पालकांना त्यांच्यासाठी पैसे गुंतवायचे असतात. अशा पालकांसाठी एलआयसीची एक मस्त योजना आहे. एलआयसीच्या आधार शिला पॉलिसीमध्ये गुंतवणूक करून चांगला मोबदला देखील मिळत आहे. या योजनेत लहान मुलांच्या नावावर पैसे गुंतवणूक करून त्यांच्या भविष्यासाठी लाखो रुपये जमू शकतात. … Read more