Honda Electric SUV : मार्केटमध्ये खळबळ ! होंडा लॉन्च करणार पहिली इलेक्ट्रिक कार ; रेंज पाहून तुम्ही व्हाल थक्क !

Honda Electric SUV :  Honda ने अखेर आपली सर्व नवीन इलेक्ट्रिक SUV, Prolog ही आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत (international market) सादर केली आहे. जे जनरल मोटर्सच्या सहकार्याने विकसित करण्यात आले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही नवीन SUV 2024 मध्ये पहिल्यांदा उत्तर अमेरिकेत (North America) विक्रीसाठी उपलब्ध केली जाईल. या नवीन इलेक्ट्रिक कार GM च्या Ultium प्लॅटफॉर्मवर विकसित करण्यात आल्या … Read more