7th Pay Commission : डीए वाढीसह सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार आणखी एक आनंदाची बातमी
7th Pay Commission : काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने (Central Govt) त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये 4 टक्के वाढ (DA Hike) केली होती. त्यानंतर सरकारने या कर्मचाऱ्यांच्या प्रवास भत्त्यात (Travel Allowances) वाढ केली. अशातच आता कर्मचाऱ्यांना (Government employees) आणखी एक आनंदाची बातमी मिळू शकते. लवकरच कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा (Promotion) मार्ग मोकळा होऊ शकतो. डिसेंबरमध्ये प्रमोशनची संधी खरे तर केंद्र … Read more