शेतजमीन किंवा कोणत्याही मालमत्तेसाठी तयार करण्यात आलेले बक्षीसपत्र रद्द करता येते का ? कायदा काय सांगतो?
Property News : देशात मालमत्तेवरून मोठ्या प्रमाणात वाद-विवाद होताना दिसतात. कायद्याची फारशी माहिती नसल्याने असे वाद होतात. अनेकदा मालमत्तेच्या हस्तांतरणासाठी करण्यात आलेल्या बक्षीस पत्रावरून देखील वादविवाद होतात. अशा परिस्थितीत आज आपण शेतजमीन किंवा कोणत्याही मालमत्तेसाठी तयार करण्यात आलेले बक्षीस पत्र रद्द करता येऊ शकते का? या संदर्भात कायद्यात नेमके कसे नियम आहेत? याविषयी आढावा घेण्याचा … Read more