Health Marathi News : ‘या’ ५ चुका करत असाल तर जिममध्ये जाऊनही फरक दिसणार नाही, वेळीच जीवनशैलीमध्ये बदल करा

Health Marathi News : जिममध्ये (Gym) जाऊन व्यायाम (Exercise) करण्याची सवय अनेकांना असते, शरीर (Body) ताजे व टवटवीत ठेवण्यासाठी व्यायाम करणे महत्वाचे आहे, मात्र चुकीच्या सवयींमुळे व्यायाम करण्याला काहीच अर्थ उरत नाही. त्यामुळे जाणून घ्या की अशा कोणकोणत्या सवयी आहेत, ज्या आपण बदलल्या पाहिजेत. 1) ध्येय न ठेवता व्यायाम करणे व्यायामशाळेत जाण्यापूर्वी किंवा व्यायाम करण्यापूर्वी … Read more