Income Tax Rule: अशा कमाईवर कोणताही कर आकारला जात नाही, ITR भरण्यापूर्वी या गोष्टी घ्या समजून……

Income Tax Rule: मूल्यांकन वर्ष 2022-23 साठी प्राप्तिकर रिटर्न (income tax return) भरण्याची तारीख आता जवळ आली आहे. प्रत्येक आर्थिक वर्षात एका विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त कमाई करणाऱ्या लोकांना आयकर विवरणपत्र भरावे लागते. जर तुम्ही सरकारने ठरवून दिलेल्या करपात्र उत्पन्नाच्या कक्षेत येत असाल तर तुम्हाला त्या बाबतीत कर भरावा लागेल. तसेच करदात्यांना विविध सवलती देखील मिळतात. … Read more

Income Tax Return: आयटीआर भरण्यासाठी योग्य फॉर्म कसा निवडावा? त्याची ABCD इथे जाणून घ्या…

Income Tax Return: इन्कम टॅक्स रिटर्न (Income tax return) भरण्याचा मोसम सुरू झाला आहे. लोकांना कंपन्यांकडून फॉर्म-16 (Form-16) मिळू लागले आहेत आणि त्यामुळे इन्कम टॅक्स पोर्टलवर ट्रॅफिक वाढू लागला आहे. तसेच इन्कम टॅक्स रिटर्न भरताना महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही योग्य फॉर्म निवडता. तुम्ही चुकीचा फॉर्म भरल्यास आयकर विभाग तुमचे रिटर्न सदोष असल्याचे घोषित करू शकते. … Read more

7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ! वाढणार ‘हे’ ४ भत्ते

7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी (Central Staff) एक महत्वाची बातमी येत आहे. केंद्र सरकारने (Central Goverment) कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक निर्णय घेण्याचे ठरवले आहे. कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये (Salary) वाढ होणार असल्याचे समजत आहे. महागाई भत्त्यात (DA) ३ टक्के वाढ केल्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात पुन्हा एकदा बंपर वाढीचा मार्ग मोकळा झाला आहे. डीए ३१ वरून ३४ टक्क्यांपर्यंत … Read more