Public Provident Fund : दरमहा 5 हजार रुपये जमा करून मिळवा 42 लाख रुपये !
Public Provident Fund : प्रत्येकजण भविष्याचा विचार करून आपल्या पगारातून थोडीफार रक्कत बचत म्हणून बाजूला काढत असतो. निवृत्तीनंतर कोणत्याही आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू नये म्हणून प्रत्येकजण बचत करत असतो, मात्र, हे ध्येय गाठण्यासाठी तुमची बचत योग्य ठिकाणी गुंतवण्याची गरज आहे. तुम्हालाही मोठा निधी जमवायचा असेल तर तुम्ही पीपीएफ योजनेत गुंतवणूक करू शकता. पीपीएफ योजनेतील … Read more